कृषिसमृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प अमरावती येथे पदभरती

 

कृषिसमृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प अमरावती येथे पदभरती
कृषिसमृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प,आंतरराष्ट्रीय कृषि विकास निधी व सर रतन टाटा ट्रस्ट यांच्या अर्थसहाय्याने विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या 6 जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पांतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (1 जागा), संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, (1जागा), जिल्हा संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, (1 जागा), लेखापाल सहाय्यक (3 जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
पदनिहाय एकत्रित वेतन
District Programme Manager : Rs. 5,46,000/-   Per Annum
 
Monitoring & Evaluation 
Officer PMU (Waiting) : Rs. 5,19,960/- Per Annum

DPMT-Monitoring & 
Evaluation Officer (Waiting) : Rs. 4,68,000/- Per Annum

Accounts Assistant : Rs. 2,40,000/-   Per Annum

अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2015
यासंबंधीची जाहिरात 14 फेब्रुवारी 2015 च्या लोकमत या वृत्तपत्रात आली आहे. अधिक माहिती www.msamb.comwww.caim.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


---------------------------------------------

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs