कामगार राज्य विमा महामंडळात विविध पदाच्या जागा

 

कामगार राज्य विमा महामंडळात विविध पदाच्या जागा
कामगार राज्य विमा महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालय व ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल, अंधेरी येथे कंत्राटी तत्वावर कनिष्ठ अभियंता (सिव्हील) (5जागा), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) (2 जागा), सहाय्यक अभियंता (सिव्हील) (2जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झालेपासून 15 दिवस आहे. 
यासंबंधीची जाहिरात 20 फेब्रुवारी 2015 च्या लोकमत या वृत्तपत्रात आली आहे. 
अधिक माहिती www.esic.nic.inwww.esicmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

---------------------------------------------
Recruitment In 
ICICI Bank, AXIS Bank, 
Yes Bank, HDFC Bank, 
Through Times Group
Eligibility : Must have a minimum of 50% 
in their X, XII, and Graduation
Salary Upto 3.25 Lakhs



No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs