महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे विविध पदांची भरती

 

महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे विविध पदांची भरती
सामान्य प्रशासन विभाग निवासी आयुक्त व सचिव यांचे कार्यालय, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे स्वागत अधिकारी/राज्यशिष्टाचार अधिकारी/संपर्क अधिकारी/उपलेखापाल (3 जागा), वरिष्ठ लिपिक (2 जागा), लिपिक टंकलेखक (2 जागा), कक्षबंध परिचारक (7 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता :
स्वागत अधिकारी/ राजशिष्टाचार अधिकारी/ संपर्क अधिकारी/उपलेखापाल : संवैधानिक विद्यापीठाची कला/विजान/वाणिज्य/कायदा शाखेची पदवी व दोन वर्षांचा जनसंपर्क व लेखा शाखेचा व्यावहारीक अनुभव आवश्यक
वरिष्ठ लिपिक : संवैधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. अथवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लिपिक टंकलेखक : किमान एस.एस.सी.उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. अथवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
कक्षबंध परिचारक : चौथी पास 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2015
यासंबंधीची जाहिरात 23 फेब्रुवारी 2015 च्या लोकसत्ता या वृत्तपत्रात आली आहे. अधिक माहिती www.maharashtrasadan.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



Recruitment In 
ICICI Bank, AXIS Bank, Yes Bank, HDFC Bank, 
Through Times Group
Eligibility : Must have a minimum of 50% 
in their X, XII, and Graduation
Salary Upto 3.25 Lakhs

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs