बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात वैद्यकीय विशेषज्ञ सल्लागाराच्या 154 जागा

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात वैद्यकीय विशेषज्ञ सल्लागाराच्या 154 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात एक महिन्याच्या करार पद्धतीने वैद्यकीय विशेषज्ञ सल्लागार या संवर्गातील औषध वैद्यक शास्त्र (49 जागा), शल्यचिकित्सा शास्त्र (38 जागा), स्त्री रोग व प्रसूती शास्त्र (9 जागा), बालरोग शास्त्र (28 जागा), बधिरीकरण शास्त्र (30 जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2015
यासंबंधीची जाहिरात सामना, लोकसत्ता वृत्तपत्राच्या 31 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Get 3 Guaranteed Interviews in
Top 19 Private Banks in India

Salary : Upto 3.5 Lakh Per Year
Age: 18 to 25 years
Qualifications: 50% in X, XII and Graduation.


For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs