मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांच्या जागा

 


मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांच्या जागा
मुंबई उच्च न्यायालयात विवीध पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
मेंबर- इंडस्ट्रियल कोर्ट : 18 जागा 
जज- लेबर कोर्ट : 31 जागा 
शैक्षणिक पात्रता : 
मेंबर- इंडस्ट्रियल कोर्ट : 10 वर्षे उच्च / कनिष्ठ न्यायालयात वकील म्हणून सराव 
जज- लेबर कोर्ट : 7 वर्षे उच्च / कनिष्ठ न्यायालयात वकील म्हणून सराव 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2015 


- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Get 3 Guaranteed Interviews in
Top 19 Private Banks in India

Salary : Upto 3.5 Lakh Per Year
Age: 18 to 25 years
Qualifications: 50% in X, XII and Graduation.


For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs