जिल्हा परिषद रायगड येथे गटप्रर्वतक पदाच्या जागा

 

जिल्हा परिषद रायगड येथे गटप्रर्वतक पदाच्या 13 जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी रायगड यांच्याकडून कंत्राटी पद्धतीने गटप्रर्वतक (13 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2015 
यासंबंधीची जाहिरात सकाळ 2 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. 
For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs