मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे वाहन चालकाची पदे

 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे वाहन चालकाची पदे
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे करार पद्धतीने वाहन चालक (3 जागा) या पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात लोकमत 10 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवस 
अधिक माहिती www.mmrda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


For Latest Government & Private 

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs