पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई येथे विधी अधिकारी पदाच्या जागा

 

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई येथे विधी अधिकारी पदाच्या जागा
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी गट - अ (03 जागा), विधी अधिकारी (48 जागा) करार पद्धतीने भरण्यात येणार आहेत. याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात लोकमत 10 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2015
अधिक माहिती www.mumbaipolice.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  


For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page


 




Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs