उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदांची भरती

 

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदांची भरती
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) ग्रामविकास विभागाअंतर्गत ठाणे, रत्नागिरी, सोलापूर, उस्मानाबाद, जालाना, नंदुरबार, यवतमाळ, वर्धा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हा व तालुका अभियान कक्षामध्ये करार पद्धतीने कार्यलयीन अधीक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक-संपादणूक (1 जागा), जिल्हा व्यवस्थापक (03 जागा), जिल्हा व्यवस्थापक-क्षमता बांधणी (07 जागा), जिल्हा व्यवस्थापक-उपजिविका-कृषी (01 जागा), तालुका व्यवस्थापक (24 जागा), तालुका व्यवस्थापक-आथिक समावेशक (04 जागा), तालुका व्यवस्था-उपजिविका (09 जागा), कल्सटर कॉर्डीनेटर (25 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात लोकमत, सकाळ, लोकसत्ता 13 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2015
अधिक माहिती www.jobs.msrlm.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 



For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page


 




Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs