महाराष्ट्र ग्रामीण बँकत विवीध पदांच्या 242 जागा

 

महाराष्ट्र ग्रामीण बँकत विवीध पदांच्या 242 जागा
महाराष्ट्र ग्रामीण बँक, मुख्य कार्यालय, औरंगाबाद तर्फे व्यवस्थापक (अधिकारी स्केल-2) (15 जागा), सहाय्यक व्यवस्थापक (अधिकारी स्केल-2) (111 जागा), कार्यालयीन सहायक (बहुउद्देशीय) (116 जागा) या पदांसाठी आय. बी. पी. एस.ने घेतलेल्या संयुक्त लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात लोकमत 21 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. 
ऑनलाईन  अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 फेब्रुवारी 2015
अधिक माहिती www.mahagramin.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.




Get 3 Guaranteed Interviews in
Top 19 Private Banks in India

Salary : Upto 3.5 Lakh Per Year
Age: 18 to 25 years
Qualifications: 50% in X, XII and Graduation.


For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page


 




Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs