लातुर, हिंगोली, औरंगाबाद जिल्ह्यात कोतवाल पदाच्या 439 जागा

 

लातूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात कोतवाल पदांच्या 191 जागा
लातूर जिल्ह्यातील कोतवाल पदांच्या तालुकानिहाय उदगीर 9 जागा, जळकोट 1 जागा, लातूर 35 जागा, चाकुर 23 जागा, अहमदपुर 10 जागा, देवणी 9 जागा, शिरूर-अनंतपाळ 8 जागा, निलंगा 39 जागा, रेणापुर 19 जागा आणि औसा 38 जागा असे एकूण 191 पदे
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2015.


हिंगोली जिल्ह्यातील विविध तालुक्यात कोतवाल पदांच्या 115 जागा
हिंगोली जिल्ह्यातील कोतवाल पदांच्या तालुकानिहाय हिंगोली 25 जागा, सेनगाव 26 जागा, वसमत 17 जागा, कळमनुरी 26 जागा आणि औंढा नागनाथ 21 जागा असे एकूण 115 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2015

औरंगाबाद जिल्ह्यातील विविध तालुक्यात कोतवाल पदांच्या 99 जागा
औरंगाबाद जिल्ह्यातील कोतवाल पदांच्या तालुकानिहाय फुलंब्री 3 जागा, सिल्लोड 12 जागा, सोयगाव 8 जागा, खुलताबाद 4 जागा, कन्नड 17 जागा, पैठण 16 जागा, गंगापूर 16 जागा, वैजापुर 16 जागा आणि औरंगाबाद 19 जागा असे एकूण 99 पदे 
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2015

वसमत ​तालुका निवड समिति मार्फत कोतवाल पदांच्या 34 जागा
हिंगोली जिल्ह्यातील वसमत ​तालुका निवड समिति मार्फत कोतवाल पदांच्या एकूण 34 जागा 
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2015



For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page


 




Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs