सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती

 

सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती
सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी मध्ये महाव्यवस्थापक (सामान्य) (2 जागा), महाव्यवस्थापक (एफ आणि ए) (1 जागा), उप महाव्यवस्थापक (सामान्य) (2 जागा),सहा. महाव्यवस्थापक (सामान्य) (3 जागा), सहा.महाव्यवस्थापक (लेखा) (3 जागा), सहा.महाव्यवस्थापक (तांत्रिक) (3 जागा), व्यवस्थापक (सामान्य) (10 जागा), व्यवस्थापक (लेखा) (5 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 15 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2015 
अधिक माहिती www.cewacor.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


Apply Now For Distance MBA Online Program 
For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page


 




Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs