माझगाव डॉकमध्ये विविध पदांच्या 162 जागा

 

माझगाव डॉकमध्ये विविध पदांच्या 162 जागा
माझगाव डॉक मुंबई मध्ये ज्युनि.ड्रापट्समन (1 जागा), ज्युनि. प्लानर एस्टिमेटर (मेकॅनिकल) (9 जागा), ज्युनि. प्लानर इन्स्पेक्‍टर (मेकॅनिकल) (3 जागा), स्टोअरकीपर (1 जागा), फिटर (17 जागा), स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (24 जागा), पाइप फिटर (27 जागा), रीगर (28 जागा), कॉम्प्रेसर अटेण्डन्ट (3 जागा), ब्रास फिनीशर्स (1 जागा), मशिनिस्ट (2 जागा), इलेक्ट्रिशिअन (12 जागा), इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर (2 जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (1 जागा), पेन्‍टर (2 जागा), कार्पेन्‍टर (6 जागा), कॉम्पोझिट वेल्टर (3 जागा),सिक्युरीटी (1 जागा), फायर फायटर (2 जागा), युटीलिटी हँड (9 जागा), चिपर ग्राईंडर (8 जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी 2015 
यासंबंधीची जाहिरात लोकमत 3 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page


 



 


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs