बृहन्मुंबई महानगरपालिकेत परिचारिका पदाच्या 147 जागासाठी थेट मुलाखत

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेत अपंग आरक्षणांतर्गत परिचारिका पदाच्या 147 जागासाठी थेट मुलाखत
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख रुग्णालये, विशेष रुग्णालये व सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत रुग्णालये व प्रसूतिगृहे यांच्या आस्थापनेवरील अपंग आरक्षणांतर्गत परिचारिका (147 जागा) या पदासाठी दिनांक 19 जानेवारी 2015 रोजी थेट मुलाखतीस उपस्थित रहावे. यासंबंधीची जाहिरात सामना लोकमत 04 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. 
अधिक माहिती http://www.bestundertaking.com/recruitments.asp या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs