नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएमडीसी) येथे विवीध पदे

 

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएमडीसी) येथे विवीध पदे
पोलाद मंत्रालयाच्यांतर्गत नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएमडीसी) हैदराबाद, या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतर्गत सामान्य महाव्यवस्थापक (1 जागा), कनिष्ठ महाव्यवस्थापक (3 जागा), उप महाव्यवस्थापक (6 जागा), सहाय्यक महाव्यवस्थापक (9 जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (6 जागा), व्यवस्थापक (4 जागा), उपव्यवस्थापक (5 जागा), सहाय्यक व्यवस्थापक (2 जागा) ) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 22-28 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2014 

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs