राष्ट्रीय हरित प्राधिकरण, नवी दिल्ली अंतर्गत विभागीय कार्यालयात भरती

 

राष्ट्रीय हरित प्राधिकरण, नवी दिल्ली अंतर्गत विभागीय कार्यालयात भरती
राष्ट्रीय हरित प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत विभागीय कार्यालय भोपाल, चेन्नई, पुणे व कोलकत्ता येथे खाजगी सचिव (11 जागा), सहाय्यक (न्यायालयीन) (5 जागा), ग्रंथपाल (5 जागा), लघुलेखक (6 जागा), शिपाई/सेवक (24 जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 29 नोव्हेंबर-5 डिसेंबर 2014 च्या अंकात आली आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2014


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs