बृहन्मुंबई महानगरपालिकेत उद्यान विभागात उद्यान विद्या सहाय्यक/कनिष्ठ वृक्ष अधिकारी पदभरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत उद्यान विभागात उद्यान विद्या सहाय्यक/कनिष्ठ वृक्ष अधिकारी (73 जागा) या पदासाठी प्रवर्गानुसार दि. 1 ते 16 जानेवारी 2014 दरम्यान मुलाखतीस हजर रहावे. यासंबंधीची जाहिरात सामना, सकाळ व लोकमत 6 डिसेंबर 2014 च्या अंकात आली आहे.
For Latest Government & Private
Job Updates Like Our Page


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments