वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत 101 जागा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत 101 जागा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत गट क संवर्गातील कृषि सहाय्यक (पदवीधर) (47 जागा), कृषि सहाय्यक (पदवीधारक) (36 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (15 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (गृहविज्ञान) (3 जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2014 आहे.



No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs