महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवांतर्गत पदभरती

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवांतर्गत पदभरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उच्च व तंत्रशिक्षण, वित्त, उद्योग, ऊर्जा व कामगार या विभागांमध्ये विभाग प्रमुख विद्युत, अभियांत्रिकी (17 जागा), विभाग प्रमुख, ड्रेस डिझाईनिंग ॲण्ड गारमेंट मॅन्युफॅक्चरींग (6 जागा), विभाग प्रमुख, मुद्रणतंत्रशास्त्र (7 जागा), आधिव्याख्याता, औषधनिमार्णशास्त्र (6 जागा), विमा संचालक (1 जागा), भूवैज्ञानिक (6 जागा) ) या पदांसाठी आनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2014 


 



 


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs