Maharashtra Police महाराष्ट्र पोलीस दलात 9516 जागांची महाभरती?

 


For Latest Government & Private 
Job Updates Like Our Pageमहत्वाची सुचना : महाराष्ट्र पोलीस भरतीची सदर जाहिरात झी २४ तास च्या संकेतस्थळावरून घेतलेली आहे. पोलीस दलाच्या संकेतस्थळावर अद्याप याबाबत कोणतीही सुचना दिलेली नाही. त्यामुळे या जाहिरातीबाबत साशंकता आहे. पोलीस भरतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. तरी देखील केवळ ईच्छुकांना याबाबत माहिती असावी या उद्देशाने सदर बातमीच्या आधारे हि माहिती देत आहोत. 
सदर बातमीची लिंक खाली दिलेली आहे. उमेदवारांनी खातरजमा करूनच कोणतेही पाऊल उचलावे. पोलीस भरतीची अधिकृत जाहिरात निघताच ती नोकरी मार्गदर्शन वर प्रसिद्ध केल्या जाईल.


तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच तुम्हाला महाराष्ट्राला पोलीस दलात सहभागी व्हायची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2015-16 साठी तारखा जाहीर करण्यात आल्यात. यावेळी, तब्बल 9516 जागांसाठी भरती होणार आहे.  

महत्त्वाच्या तारखा :
* 2015-16 साठीच्या पोलीस भरतीसाठी पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म - 10 जानेवारी 2015 रोजी उपलब्ध होतील.
* हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे - 5 फेब्रुवारी 2015
* बँकेत चलान भरण्याची शेवटची तारीख आहे - 6 फेब्रुवारी 2015 
*ट्रान्झॅक्शन आयडी भरण्याची शेवटची तारीख आहे - 10 फेब्रुवारी 2015

9615 जागेचे जिल्हावारी विवरण खालीलप्रमाणे 
मुंबई - 3200
पुणे - 1400
रायगड - 1350
सातारा - 430
सांगली - 250
ठाणे - 470
ठाणे ग्रामीण - 220
नवी मुंबई - 450
गडचिरोली - 700
नागपूर - 350
रत्नागिरी - 315
हिंगोली - 150

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs