CRPF च्या पश्चिम क्षेत्रात कॉन्स्टेबल पदाची भरती

 

CRPF च्या पश्चिम क्षेत्रात कॉन्स्टेबल पदाची भरती
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पश्चिम क्षेत्रात (नवी मुंबई) येथे कॉन्स्टेबल (टेक्निकल व ट्रेड्समेन) पुरुष/महिला 791 पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. कॉन्स्टेबल (टेक्निकल व ट्रेड्समेन) म्हणजेच ड्रायव्हर/ फिटर/ बिगुल वाजविणारा/ शिंपी/ ब्रास बॅण्ड/ पाइप बॅण्ड/ चर्मकार/ सुतार/ माळी/रंग लावणारा/ स्वयंपाकी/ पाणी वाहक/ सफाई कर्मचारी/ नाभिक/ केशभूषाकार या पदांचा समावेश आहे. ही पदे आंध्र प्रदेश व तेलंगणा (158), कर्नाटक (112), तामिळनाडू (132), केरळ (60), महाराष्ट्र (217) व गुजरात (112) अशी राज्यनिहाय पदे भरण्यात येणार आहेत. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 23 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2014 आहे. 
 



 


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs