केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ( CISF ) अंतर्गत शिपाई/फायर पदाच्या 800 जागा

 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ( CISF ) अंतर्गत 
शिपाई/फायर पदाच्या 800 जागा
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) अंतर्गत शिपाई/फायर (800 जागा) पदाच्या विविध राज्यांकरिता त्यात्या विभागात अर्ज मागविण्यात येत आहेत. राज्यनिहाय जागा पुढीलप्रमाणे आंध्र प्रदेश (69 जागा), अरूणाचल प्रदेश (3 जागा), आसाम (46 जागा), बिहार (86 जागा), छत्तीसगढ (31 जागा), दिल्ली (4 जागा), गुजरात (25 जागा), हरयाणा (9 जागा), हिमाचल प्रदेश (2 जागा), जम्मू-काश्मीर (27 जागा), झारखंड (42 जागा), कर्नाटक (22 जागा), केरळ (12 जागा), मध्य प्रदेश (39 जागा), महाराष्ट्र (55 जागा), मणीपूर (5 जागा), मेघालय (7 जागा), मेझोरमा (2 जागा), नागालँड (6 जागा), पंजाब (10 जागा), राजस्थान (28 जागा), तामिळनाडू (25 जागा), तेलंगण (49 जागा), त्रिपुरा (8 जागा), उत्तर प्रदेश (76 जागा), उत्तराखंड (3 जागा), पश्चिम बंगाल (61 जागा).यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 27 डिसेंबर 2014 - 2 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2015 

For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page


 



 


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs