बँक ऑफ इंडियाच्या रायगड विभागात शिपाई पदाची भरती

 

बँक ऑफ इंडियाच्या रायगड विभागात शिपाई पदाची भरती
बँक ऑफ इंडियाच्या रायगड विभागात शिपाई पदाच्या 40 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी. ( १० वी ) उत्तीर्ण, मराठी, हिंदी व इंग्रजीचे व्यावहारीक ज्ञान
अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 डिसेंबर 2014 आहे.
Advertisement & Application Form


 



 


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs