भारतीय तोफखाना कारखाना अंबाझरी, नागपूर येथे विवीध पदे

 

भारतीय तोफखाना कारखाना अंबाझरी, नागपूर येथे विवीध पदे
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या भारतीय तोफखाना कारखाना अंबाझरी, नागपूर येथे प्राथमिक शिक्षक (2 जागा), भंडारपाल (2 जागा), वाहन चालक (2 जागा), छायाचित्रकार (2 जागा), फायरमन (6 जागा), ड्युरमन (8 जागा), रक्त संक्रमण सहाय्यक (1 जागा), वार्ड सहाय्यक (1 जागा), मल्टि टास्किंग स्टाफ (14 जागा), लिपिक (10 जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 22-28 नोव्हेंबर 2014 च्या अंकात आली आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या तारीखेपासून 23 दिवस आहे. 

 



 


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs