राष्ट्रीय खाण कामगार आरोग्य संस्था, नागपूर येथे संचालक पदाची भरती

 

राष्ट्रीय खाण कामगार आरोग्य संस्था, नागपूर येथे संचालक पदाची भरती
खाण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय खाणकामगार आरोग्य संस्था, नागपूर येथे कंत्राटी पद्धतीवर संचालक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 29 नोव्हेंबर-5 डिसेंबर 2014 च्या अंकात आली आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 डिसेंबर 2014 
अधिक माहिती www.nimh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 



 


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs