युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी (UIDAI ) मुंबई कार्यालयात विविध पदांच्या जागा

 


युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी (UIDAI ) मुंबई कार्यालयात विविध पदांच्या जागा
विभाग अधिकारी 2 जागा, सहाय्यक 2 जागा, खासगी सचिव 5 जागा, टंकलेखक 1 जागा
शैक्षणिक पात्रता :
विभाग अधिकारी - प्रशासन आस्थापना / बजेट / खरेदी, नियोजन आणि धोरण मध्ये दोन वर्ष अनुभव, संगणक कौशल्य 
सहाय्यक - उत्कृष्ट आरेखन, टायपिंग कौशल्य. प्रशासकीय कामात हाताळणी अनुभव 
खासगी सचिव - चांगले टंकलेखन आणि टाइपिंग हाताळणी मध्ये उत्कृष्ट संगणक कौशल्य 
टंकलेखक - चांगले टंकलेखन आणि टाइपिंग हाताळणी मध्ये उत्कृष्ट संगणक कौशल्य
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2014
Advt & Application Form
 Career Tips, GK & Important Information

  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs