रेल्वे भरती मंडळातर्फे 1418 जागांसाठी भरती

 

केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भरती मंडळातर्फे केंद्रीय भरती द्वारे स्टेनोग्राफर/कनिष्ठ स्टेनोग्राफर- हिंदी (376 जागा), स्टेनोग्राफर/कनिष्ठ स्टेनोग्राफर- इंग्रजी (599 जागा), मुख्य विधी सहायक/विधी सहायक (82 जागा), कर्मचारी कल्याण निरीक्षक (56 जागा), ग्रंथपाल (2 जागा), ग्रंथालय माहिती सहायक (4 जागा), केटरिंग निरीक्षक-कमर्शियल/केटरिंग सुपरिटेडंट (60 जागा), केटरिंग निरीक्षक/सहायक केटरिंग व्यवस्थापक/सहायक कॅन्टिन व्यवस्थापक (49 जागा), व्यावसायिक स्वयंपाकी / मुख्य स्वयंपाकी (17 जागा), हॉर्टिकल्चर अधीक्षक/ निरीक्षक (8 जागा), फिल्ड मॅन (1 जागा), प्रसिद्धी निरीक्षक (4 जागा), वरिष्ठ प्रसिद्धी निरीक्षक (3 जागा), फिंगर प्रिंट एक्झामिनर (6 जागा), फोटोग्राफर (1 जागा), सायंटिफिक सुपरवायझर अँड ट्रेनिंग (2 जागा), सायंटिफिक सुपरवायझर-सायको (2 जागा), सायंटिफिक असिस्टंट-ट्रेनिंग (1 जागा), आर्टिस्ट-सायको (1 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (6 जागा), प्रशिक्षित पदवी शिक्षक- इंग्रजी (2 जागा), प्रशिक्षित पदवी शिक्षक- शास्त्र (1 जागा), प्राथमिक शिक्षक (10 जागा), सहायक मिस्ट्रेस-रसायनशास्त्र (1 जागा), सहायक मास्टर-भूगोल (1 जागा), सहायक मिस्ट्रेस-इतिहास (1 जागा), शिक्षक-जीवशास्त्र (1 जागा), शिक्षक-इंग्रजी (1 जागा), शिक्षक- गणित इंग्रजी माध्यम (1 जागा), शिक्षक- शारिरीक शिक्षण प्रशिक्षक (3 जागा), शिक्षक- इंग्रजी (4 जागा), शिक्षक-शास्त्र (4 जागा), शिक्षक-गणित इंग्रजी माध्यम/ग्रेट४ (5 जागा), शिक्षक- इतिहास/इंग्रजी माध्यम (3 जागा), शिक्षक- अर्थशास्त्र/इंग्रजी माध्यम (2 जागा), शिक्षक-वाणिज्य/ इंग्रजी माध्यम (3 जागा), शिक्षक-तामिळ भाषा (2 जागा), प्राथमिक शिक्षक (29 जागा), पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (1 जागा), क्राफ्ट शिक्षक (1 जागा), संगीत शिक्षक (1 जागा), पदव्युत्तर पदवीधर शिक्षक-भौतिकशास्त्र (1 जागा), पदव्युत्तर पदवीधर शिक्षक-इतिहास (1 जागा), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक-कला (1 जागा), शारिरीक शिक्षण प्रशिक्षक (1 जागा), पदव्युत्तर पदवीधर- रसायनशास्त्र (1 जागा), शिक्षक- मल्याळम (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2014

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs