MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 61 जागा

 

MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 61 जागा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात कार्यकारी अभियंता-स्थापत्य   (6 जागा), कार्यकारी अभियंता-विद्युत व यांत्रिकी (1 जागा), उपअभियंता - स्थापत्य (21 जागा), उपअभियंता – विद्युत व यांत्रिकी (2 जागा), सहायक अभियंता – स्थापत्य (29 जागा), सहायक अभियंता-विद्युत व यांत्रिकी (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 सप्टेंबर 2014 


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs