Mahavitaran महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत 'विद्युत सहाय्यक' पदाच्या 6542 जागा

 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत 'विद्युत सहाय्यक' पदाच्या 6542 जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयाच्या आस्थापनेवर 'विद्युत सहाय्यक' पदाच्या 6542 जागा 
शैक्षणिक पात्रता : उच्च माध्यमिक शालांत परिक्षा ( 10+2 ) किंवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पुर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी विजतंत्री / तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स ( ईलेक्ट्रीकल सेक्टर ) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2014
अर्ज भरण्याची प्रक्रीया अद्याप सुरु झालेली नाही. 



 



 


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs