महाराष्ट्र राज्यातील वनविभागात विवीध पदांची महाभरती

 


वनविभागाच्या यवतमाळ वनवृत्त यांच्या अधिपत्याखाली उच्चश्रेणी लघुलेखक 1 जागा, लेखापाल 1 जागा आणि वनरक्षक 95 जागा असे एकूण 97 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2014



पुणे वनवृत्त यांचे आस्थापनेवर घोड प्रकल्प जुन्नर वनविभागात वनरक्षक पदाच्या एकूण 54 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2014



गडचिरोली वनवृत्त यांचे आस्थापनेवर वनविभागात शिपाई 3 जागा आणि वाहन स्वच्छक 18 जागा एकूण 21 जागा 
गडचिरोली वन विभागाच्या आस्थापनेवर 'वनरक्षक' पदांच्या एकूण 58 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2014



अमरावती वनवृत्त यांचे आधिपत्याखालील वनविभागात वनरक्षक पदाच्या एकूण 58 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2014



नाशिक वनवृत्त यांचे आधिपत्याखालील वनविभागात निम्नश्रेणी लघुलेखक 2 जागा, लिपिक 10 जागा आणि वाहन चालक 5 जागा असे एकूण 17 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2014


ठाणे वनवृत्त यांचे आधिपत्याखालील वनविभागात वनरक्षक 133 जागा, वन सर्वेक्षक 2 जागा, लेखापाल 3 जागा, अनुरेखक 1 जागा असे एकूण 139 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2014


 



 


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs