SBI स्टेट बँक ऑफ र्इंडीया सह सहयोगी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफीसर पदाच्या 2986 जागा

 SBI स्टेट बँक ऑफ र्इंडीया सह सहयोगी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफीसर पदाच्या 2986 जागा 

शैक्षणीक पात्रता : कोणत्याही शाखेचे पदवीधर

परीक्षा शुल्क : सर्वसामान्य व इ.मा.व. प्रवर्गासाठी 500 रू. अ.जा., अ.ज. व अपंगांसाठी 100 रू.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. ( विवीध प्रवर्गासाठी वयोमर्यादा शासन निर्णयानुसार शिथिलक्षम )

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2014


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs