उस्मानाबाद, बीड व लातूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात शिपाईच्या 21 जागा

 

उस्मानाबाद, बीड व लातूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात शिपाईच्या 21 जागा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता (उस्मानाबाद, बीड व लातूर) यांच्या अधिपत्याखालील कार्यालयामध्ये शिपाई/चौकीदार हे पद भरण्यात येणार असून उस्मानाबादमध्ये 11 जागा, बीडमध्ये 3 जागा व लातूरमध्ये 7 जागा आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2014 

  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs