महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये विवीध पदांची महाभरती

 परभणी जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांच्या 124 जागा
जिल्हा परिषद, परभणीच्या आस्थापनेवर औषध निर्माण अधिकारी 5 जागा, आरोग्यसेवक 9 जागा, ग्रामसेवक 15 जागा, परिचर 42 जागा आणि इतर पदाच्या 53 जागा असे एकूण 124 पदे 
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2014 

Application Form

जळगाव जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांच्या 130 जागा
जिल्हा परिषद, जळगाव यांच्या आस्थापनेवर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 40 जागा, कनिष्ठ अभियंता 7 जागा, पशुधन पर्यवेक्षक 9 जागा, परिचर 63 जागा आणि इतर पदांच्या 11 जागा असे एकूण 130 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 सप्टेंबर 2014नागपूर जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांच्या 181 जागा
जिल्हा परिषद, नागपूर यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता 7 जागा, आरोग्यसेवक 41 जागा, ग्रामसेवक 29 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 31 जागा, कनिष्ठ सहाय्यक 18 जागा, परिचर 53 जागा आणि इतर पदांच्या 2 जागा असे एकूण 181 पदे
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2014


यवतमाळ जिल्हा परिषदेंतर्गत  विविध पदांच्या 117 जागा
जिल्हा परिषद, यवतमाळ यांच्या आस्थापनेवर वरिष्ठ / कनिष्ठ सहाय्यक 9 जागा, कनिष्ठ अभियंता 7 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 45 जागा, परिचर 45 जागा आणि इतर पदांच्या 11 जागा असे एकूण 117 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2014धुळे जिल्हा परिषदेंतर्गत  विविध पदांच्या एकूण 43 जागा
जिल्हा परिषद, धुळे यांच्या आस्थापनेवर परिचर 27 जागा, कनिष्ठ सहाय्यक 5 जागा, पशुधन पर्यवेक्षक 4 जागा आणि इतर पदांच्या 7 जागा असे एकूण 43 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2014सोलापूर जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांच्या 144 जागा
जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या आस्थापनेवर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 53 जागा, ग्रामसेवक 51 जागा, आरोग्यसेवक 34 जागा आणि इतर पदाच्या 6 जागा असे एकूण 144 पदे 
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2014


उस्मानाबाद जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांच्या 201 जागा
जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवर आरोग्यसेवक 87 जागा, ग्रामसेवक 25 जागा, परिचर 50 जागा, आणि इतर पदाच्या 39 जागा असे एकूण 201 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2014अकोला जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांच्या एकूण 68 जागा
जिल्हा परिषद, अकोला यांच्या आस्थापनेवरील ग्रामसेवक 11 जागा, आरोग्यसेवक 24 जागा, परिचर 27 जागा आणि इतर पदाच्या 6 जागा असे एकूण 68 पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2014औरंगाबाद जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांच्या 106 जागा
जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील आरोग्यसेवक 18 जागा, ग्रामसेवक 26 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 10 जागा, परिचर 40 जागा आणि इतर पदाच्या 12 जागा
असे एकूण 106 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर 2014 सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांच्या 135 जागा
जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवर विविध 135 पदे 
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2014रायगड जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांच्या एकूण 157 जागा
जिल्हा परिषद, रायगड यांच्या आस्थापनेवर आरोग्यसेवक 45 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 26 जागा, वरिष्ठ सहाय्यक 8 जागा, कनिष्ठ सहाय्यक 18 जागा, परिचर 38 जागा आणि इतर पदाच्या 22 जागा असे एकूण 157 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2014


भंडारा जिल्हा परिषदेंतर्गत विविध पदांच्या एकूण 67 जागा
जिल्हा परिषद, भंडारा यांच्या आस्थापनेवरील आरोग्यसेवक 39 जागा, ग्रामसेवक 13 जागा, कनिष्ठ सहाय्यक 5 जागा आणि इतर पदाच्या 10 जागा असे एकूण 67 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  24 सप्टेंबर 2014सांगली जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या 194 जागा
सांगली जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील ग्रामसेवक 48 जागा, लिपिक 10जागा, परिचर 49 आणि इतर विविध पदाच्या 87 जागा एकूण 194 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2014कोल्हापूर जिल्हा परिषद आस्थापनेवर 194 जागा
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण 194 जागा 
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2014 


हिंगोली जिल्हापरिषद मध्ये विविध पदाच्या 134 जागा
जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद, हिंगोली यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण 134 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2014 गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर 82 जागा
जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण 82 जागा.
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2014 गोंदिया जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण 46 जागा
जिल्हा परिषद, गोंदिया यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण 46 जागा
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2014.बुलढाणा जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 242 जागा
जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या आस्थापनेवर आरोग्यसेवक 119 जागा, ग्रामसेवक 12 जागा, पर्यवेक्षिका 21 जागा, कनिष्ठ अभियंता 15 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 30 जागा, परिचर 10 जागा आणि इतर पदाच्या 35 जागा असे एकूण 242 पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2014जालना जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या 146 जागा
जिल्हा परिषद, जालना यांच्या आस्थापनेवर आरोग्यसेवक 57 जागा, ग्रामसेवक 22 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 7 जागा, परिचर 51 जागा आणि इतर पदाच्या 9 जागा असे एकूण 146 पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2014.वर्धा जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या 156 जागा
जिल्हा परिषद, वर्धा यांच्या आस्थापनेवर आरोग्यसेवक 6 जागा, ग्रामसेवक 10 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 18 जागा, कनिष्ठ सहाय्यक 18 जागा, परिचर 68 जागा आणि इतर पदाच्या 36 जागा असे एकूण 156 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2014 सातारा जिल्हा परिषद आस्थापनेवर विविध पदांच्या 147 जागा
सातारा जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर औषध निर्माण अधिकारी 10 जागा, आरोग्यसेवक 57 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 27 जागा, पशुधन पर्यवेक्षक 12 जागा, परिचर 10 जागा आणि इतर पदाच्या 21 जागा असे एकूण 147 पदे 
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2014


  


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs