केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये शिपाई-ट्रेडसमनच्या 985 जागा

 

केंद्रीय सुरक्षा बलमध्ये शिपाई-ट्रेडसमन या संवर्गात मोची (31 जागा), कारपेंटर (21 जागा), इलेक्ट्रिशियन (2 जागा), पेंटर (3 जागा), आचारी (401 जागा), जलवाहक (29 जागा), वॉशर मॅन (173 जागा), न्हावी (132 जागा), सफाईगार (191 जागा), मोटर पंप अटेंडंट (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2014 

 



 


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs