DMER वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयात विविध पदांच्या 512 जागा

 

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखाली असलेली वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, शासकीय दंत महाविद्यालये, आरोग्य पथके, आरोग्य केंद्रे मध्ये प्रशासकीय विभागातील लिपिक-टंकलेखक 203 जागा, लघु टंकलेखक 10 जागा, निम्नश्रेणी लघुलेखक 30 जागा, उच्चश्रेणी लघुलेखक 3 जागा तसेच तांत्रिक गटातील विविध पदांच्या 266 जागा असे एकूण 512 पदे 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2014

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs