अमरावती जि.प. शिक्षक सहकारी बँकेत विवीध पदे

 

दि. अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक, लि. अमरावती अंतर्गत विविध 14 पदे.

अर्ज ऑनलाईन भरण्याकरीता सुरूवात दिनांक 30 जुन 2014
अर्ज बंद होण्याची अंतीम दिनांक 14 जुलै 2014
अंतीम दिनांक अर्जाची प्रत प्राप्त करण्याकरीता 14 जुलै 2014
ऑफलाईन व ऑनलाईन धनाकर्ष प्राप्त अंतीम दिनांक ‌‌‌30 जुन 2014   ते 14 जुलै 2014


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs