UPSC च्या नागरी सेवा परीक्षा 2014 द्वारे 1291 जागांसाठी भरती

 

UPSC Preliminary Examination 2014 
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा परीक्षा 2014 ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे विविध नागरी सेवेतील एकूण 1291 जागा भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2014
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 31 मे -6 जून 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsc.gov.inwww.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 



No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs