ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या 123 जागा

 

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य 
विभागात विविध पदांच्या 101 जागा
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ 7 जागा, परिचारिका 46 जागा, प्रसाविका 38 जागा, भांडार लिपिक 5 जागा आणि प्रयोगशाळा सहाय्यक 5 जागा अशा एकूण 101 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2014


ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात 22 जागा
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील रूग्णवाहिकेवर वैद्यकीय अधिकारी 11 जागा व स्टाफ नर्स 11 जागा मानधन तत्वावर भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून पात्र उमेदवारांनी कागदपत्रासह 7 व 8 जुलै 2014 रोजी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs