कर्मचारी निवड मंडळामार्फत ( Staff Selection Commission ) 534 जागा

 

कर्मचारी निवड मंडळामार्फत (एसएससी) स्टेनोग्राफर- ग्रेड सी व डी (534 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून 2014 
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 31 मे -6 जून 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ssconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs