रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदाच्या 117 जागा

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिस बोर्ड, मुंबई मार्फत अधिकारी  सर्वसाधारण/ बी ग्रेड (117 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जून 2014 
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14 जून - 20 जून 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs