ONGC ओएनजीसीमध्ये 185 जागा

 

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात (ओएनजीसी) ए २ स्तराची 111 जागा, ए-१ स्तराच्या 63 जागा व डब्ल्यू -१ स्तराची 11 पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज 26 जून 2014 ते 15 जुलै 2014 या कालावधीत भरता येईल. अधिक माहिती www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs