MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक-टंकलेखक पदांची महाभरती

 

Maharashtra Public Service Commission
Clerk Typist Exam 2014
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाचे मंत्रालयीन, प्रशासकीय विभाग व बृहनमुंबई महानगरपालिकेच्या विविध कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) पदाच्या 1300 जागा

लिपिक टंकलेखक पदसंख्या
मराठी : 1190 (मंत्रालयीन प्रशासकीय विभाग 408, बृहन्मुंबई महानगरपालीकेंतर्गत 
राज्य शासनाच्या विभागात ७८२ पदे)

र्इंग्रजी : 110 (मंत्रालयीन प्रशासकीय विभाग 40, बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत 70 पदे)

शैक्षणिक अहर्ता  : माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण, तसेच मराठी टंकलेखन ३० श.प्र.मी. अथवा र्इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2014
परिक्षा : रविवार दि.27 जुलै 2014

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs