माझगाव डॉक लिमिटेडमध्ये विवीध पदे

 

माझगाव डॉक लिमिटेडमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (1 जागा), मुख्य व्यवस्थापक-नौसेना अधिकारी (5 जागा), सहायक कंपनी सचिव (1 जागा), सहायक व्यवस्थापक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2014 
यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि.5 जून 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs