माझगाव डॉकमध्ये विवीध पदांची भरती

 

माझगाव डॉकमध्ये उपमुख्य सुरक्षा अधिकारी (1 जागा), मुख्य व्यवस्थापक - नेव्हल ऑफिसर (5 जागा), सहायक कंपनी सेक्रेटरी-व्यवस्थापक (1 जागा), सहायक व्यवस्थापक- विधी व इस्टेट (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 3 जुलै  2014
यासंबंधीची अधिक माहिती http://www.mazagondock.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs