संसदेच्या लोकसभा सचिवालयात विवीध पदे

 

भारताच्या संसदेत लोकसभा सचिवालयात पार्लमेंटरी इन्स्पेक्टर (9 जागा), प्रिंटर (5 जागा), वेअरहाऊसमन (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 31 मे -6 जून 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.loksabha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
Advertisement & Application Form

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs