सीमा सुरक्षा दल ( BSF ) महासंचालनालयात 496 जागा

 

सीमा सुरक्षा दल महासंचालनालयात एएसआय - आरएम (68 जागा), हेड कॉन्स्टेबल - आरओ (417 जागा), हेड कॉन्स्टेबल - फिटर (11 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2014 आहे. 
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 7 जून - 13 जून 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs