Bhavini भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडमध्ये 54 जागा

 

केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडमध्ये वैद्यकीय अधिकारी (1 जागा), तांत्रिक अधिकारी (14 जागा), वैज्ञानिक सहायक (20 जागा), सहायक (19 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2014 
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14 जून - 20 जून 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.bhavinionline.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 



No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs