केंद्रीय भंडारण महामंडळात विवीध पदे

 

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या केंद्रीय भंडारण महामंडळात महाव्यवस्थापक- सर्वसाधारण (2 जागा), महाव्यवस्थापक-वित्त व लेखा (1 जागा), उप महाव्यवस्थापक-सर्वसाधारण (2 जागा), उप महाव्यवस्थापक- वित्त व लेखा (1 जागा), सहायक महाव्यवस्थापक- सामान्य (3 जागा), सहायक महाव्यवस्थापक- लेखा (3 जागा), सहायक महाव्यवस्थापक- तांत्रिक (3 जागा), व्यवस्थापक- सामान्य (10 जागा), व्यवस्थापक- लेखा (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2014 
यासंबंधीची अधिक माहिती www.cewacor.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs