भारतीय महिला बँकेत 200 जागा

 

केंद्र सरकारच्या भारतीय महिला बँकेत परीविक्षाधीन अधिकारी (200 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2014 
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14 जून - 20 जून 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.bmb.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs