MPSC मार्फत सहायक पदाच्या 144 जागांसाठी भरती MPSC Assistant Preliminary Examination

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक (पूर्व) परीक्षा 2014 ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेअंतर्गत मंत्रालय तसेच लोकसेवा आयोगातील सहायक पदाची 144 पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे 2014 
अधिक माहिती www.mahaonline.gov.in www.mpsc.gov.in 
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



 



 


Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs